श्रीमनुदेवी येथे कसे पोहोचाल?

खाजगी वाहने :

जळगांव ते श्रीमनुदेवी मंदिर हे 35 कि. मी. अंतर आहे.

जळगांवहून तुम्ही खाजगी वाहनाने (आटोरीक्षा, कार, जीप,टॅक्सी इ.) थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात. (अंदाजे जाऊन-येऊन 800-1000 रूपये खर्च येऊ शकतो. )

मंदिराची वेळ / संपर्क :

सोमवार ते रविवार ( स. 8 ते सां 6)

श्रीमनुदेवीच्या दर्शनाची योग्य वेळ :

  • कोणतीही काळ दर्शनास चांगला पण योग्य वेळ ही आक्टोंबर ते डिसेंबर महिन्यात कारण या दरम्यान तुम्ही निर्सग सौदर्य आणि वाहता धबधबा , नदी पाहू शकतात.
  • प्रत्येक वर्षाच्या चैत्र व माघ शुद्ध अष्टमी या दिवशी देवीवर 'नवचंडी' महायज्ञाचे आयोजन केले जाते.
  • संपुर्ण मार्गशीर्ष महिना व श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येच्या दुसर्‍या दिवशी यात्रा असते.
  • अश्वीन महिन्यात नवरात्रोस्तव तसेच देवीची यात्रा असते.

जळगांव रस्ता नकाशा :

Map