देणगी

श्रीमनुदेवी विश्वस्त मंडळव्दारा स्विकारल्या जाणार्‍या देणग्या व त्याचा विनियोग श्रीमनुदेवीच्या दर्शनाला येणार्‍या भक्तांना मूलभूत अत्यावशक सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी करण्यात येतो. संस्थानच्या मुलभूत ध्येय-उद्दिष्टांची अखंड पूर्तता होण्याच्या दॄष्टीने या जमा होणार्‍या देणग्यांचा वापर मर्यादित उद्देशांसाठी करण्यात येतो.

देणगी पुढीलप्रमाणे स्विकारण्यात येतील :

अ) रोख रकमेतील देणगी :

  • संस्थानच्या अधिकॄत कार्यालयामध्ये फक्त भारतीय चलनांचे स्वरुपात.

  • संस्थानच्या अधिकॄत कार्यालयामध्ये डिमांड ड्राप्ट वा धनादेशाद्वारे देणगी जमा केल्यास पोहोच देण्यात येईल व त्याद्वारे संस्थान खाती रक्कम जमा झाल्यानंतर अधिकॄत देणगी पावती पोष्टाने पाठविण्यात येईल.

ब) टपालद्वारे देणगी :

  • ज्या देणगीदारांना/भाविकांना आपली देणगी 'मनी ऑर्डर' च्या स्वरुपात पाठवायची असेल त्यांनी संस्थेला मनी ऑर्डर "सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, आंडगाव " या नावे खालील पत्यावर पाठवावी.

  • ज्या देणगीदारांना/भाविकांना आपली देणगी 'डिमांड ड्राप्ट वा धनादेशाद्वारे' पाठवायची असेल त्यांनी संस्थेला डिमांड ड्राप्ट वा धनादेश "सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, आंडगाव " या नावे खालील पत्यावर पाठवावा.

  • धनादेश वा चेक फक्त भारतीय चलनाच्या स्वरूपात स्वीकारले जातील.

सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, आंडगाव
ता. यावल जि. जळगांव
आंडगाव 425302 महाराष्ट्र भारत

क) इलेट्रानिक देणगी ( इलेट्रानिक मनी ट्रांसपर) :

  • ज्या देणगीदारांना/भाविकांना आपली देणगी 'इलेट्रानिक मनी ट्रांसपर' सुविधेचा उपयोग करुन थेट संस्थानच्या बँक खात्यामध्ये जमा करावयाची असल्यास श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे खालील राष्ट्रीयकॄत बँकेच्या शाखामध्ये बचत खाते आहे.

खाते नाव : सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, आंडगाव

करंट खाते नं: 38646967608

बँकेचे नाव: स्टेट बँक आफ इंडीया

शाखा नाव: किनगांव शाखा

शाखा पता: ता. यावल, जि. जळगांव

IFSC Code : SBIN0007282

MICR Code : 425002699

धनादेश वा चेक फक्त भारतीय चलनाच्या स्वरूपात स्वीकारले जातील.

The prathisthan Account Name : Satpuda Nivasini Shree Shetra Manudevi Seva Pratisthan, Adgaon

Account Number : 38646967608

Bank Name : STATE BANK OF INDIA

Branch Name : Kingaon V.B. Branch

Branch Address : TAL - Yaval, DIST - Jalgaon

IFSC Code : SBIN0007282

MICR Code : 425002699

धनादेश वा चेक फक्त भारतीय चलनाच्या स्वरूपात स्वीकारले जातील.

The prathisthan Account Name : Satpuda Nivasini Shree Shetra Manudevi Seva Pratisthan, Adgaon

Account Number : 3167755803

Bank Name : CENTRAL BANK OF INDIA

Branch Name : Dhanora Branch

Branch Address : A/P Dhanora, Taluka - Chopada, Dist-jalgaon

IFSC Code : CBIN0281959

MICR Code : 425016888

धनादेश वा चेक फक्त भारतीय चलनाच्या स्वरूपात स्वीकारले जातील.

* Donation related enquiries please contact to Secretary Shri. N. D. Chaudhari 9420789877